सुविचार

 
 

माघ शुद्ध द्वादशी ८ फेब्रुवारी २०१७  बुधवार 

कृपण मनुष्य परोपकार न करता स्वतःहि उपभोग न घेता धनाचा संचय करतो परिणामी चोर अथवा राजा त्योच हरण करतो.

                                 .....महंत रामगिरीजी महाराज 

 
 
 
 

माघ शुद्ध जया एकादशी ७ फेब्रुवारी २०१७

 शिष्य:- विद्या म्हणजे काय ?

गुरु:- आत्म्याचे ज्ञान हेच विद्या आहे.बाकी सर्व अविद्या आहे.

            महंत रामगिरीजी महाराज 

 

 

 

 

 

माघ शुद्ध नवमी ५ फेब्रुवारी २०१७ आजचा सद्विचा 

 

सत्व,रज व तम हे गुण बुद्धीचे आहेत आत्म्याचे नव्हेत.

.......महंत रामगिरीजी महाराज